Satara : चायनीज मांजामुळे मुलगी गंभीर जखमी; गळ्यावर 40 ते 50 टाके ABP Majha
Continues below advertisement
चायनीज मांजामुळे साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या काळज गावातील मुलगी गंभीर जखमी झालीय. काळज गावातील ४ वर्षांच्या संस्कृती भंडलकरच्या गळ्यावर झालेल्या जखमेमुळे ४० ते ५० टाके घालावे लागलेत. 8 जून रोजी संस्कृतीचे वडील ती आणि तिच्या भावाला घेऊन आपल्या कामानिमित्त फलटणला आले होते. काम आटपून काळजला परत जात असताना समोरून आलेला मांजा संस्कृतीच्या गळ्यात अडकला आणि तिचा गळा कापला गेला.
Continues below advertisement