Phaltan Kadha Death : काढा प्यायल्यानं बापलेकाचा मृत्यू, संपूर्ण प्रकरणावर काय म्हणतात डॉक्टर
Continues below advertisement
Satara Latest News Update : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती बनवलेल्या काढ्यामुळे बाप आणि लेकाचा मृत्यू झाला आहे. अवघ्या काढ्याच्या औषधामुळे येथील पोतेकर कुटुंबाचा मोठा घात झाला आहे. या प्रकरणाची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिस याचा तपास करत आहेत.
Continues below advertisement