Satara Car Accident: स्काॅर्पिओ कारची दुचाकींना धडक, अपघातचा थरार सीसीटीव्हीत कैद

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कार्वे गावात स्कॉर्पिओ चालकानं दोन मोटरसायकलींना धडक दिल्यानं चारजण जखमी झालेत. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. भरधाव आलेल्या स्कॉर्पिओ चालकानं दोन मोटरसायकलला धडक दिल्यानंतर मोटर सायकलस्वार फरफटत गेले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola