Satara Bagad Yatra : साताऱ्याच्या वाईमधील बगाड यात्रेचा मुख्य दिवस, महाराष्ट्रातून भाविक दाखल

बावधन बागड यांच्या यात्रेचा मुख्य आज दिवस हे बगाड पालखीसह कृष्णा नदीच्या तीरावर काठी असलेल्या परिसरात नेण्याचं काम सध्या  भाविक मंडळी करत आहेत.  या हे बगाड अवघ्या काही वेळा मध्ये नदीकाठची पोहोचेल. हे बगाड ओढण्यासाठी खिलार बैल या भागाला जोडली जातात एक सारखा असलेला सर्वांचा पोशाख गुलालाची उधळण हा संपूर्ण परिसर मात्र यामध्ये एक वेगळेच चित्र पहायला मिळते.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola