Satara Bagad Yatra : बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस, महाराष्ट्रातील लाखो भाविक दाखल

Continues below advertisement

साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे...  आजच्या दिवशी बगाड्यावर बगाडाला टांगलं जातं.. या बगाड यात्रेचं दृश्य  पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल झालेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram