Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात रयत क्रांतीचा मोर्चा, कराड ते मंत्रालय पदयात्रा
Continues below advertisement
रयत क्रांति संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकरी ऊस वाहतूकदार सरपंच परिषद यांच्या विवीध प्रश्नावरती मोर्चा सुरू आहे. कराडते मंत्रालय अशा या मोर्चेचा दुसरा दिवस असून कराड जवळील बेलवडे हवेली येथे मुक्काम केल्यानंतर सकाळपासून पुन्हा हा मोर्चा सातारच्या दिशेने निघाला आहे.
Continues below advertisement