Pratapgad : प्रतापगडावर उभारला जाणारा अफ्जल खान वधाचा देखावा, राज्य सरकारचा निर्णय
Continues below advertisement
प्रतापगडावरील अतिक्रमण हटवल्यानं राज्य सरकारचा मोठा निर्णय. अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्याचा देखावा उभारणार. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय
Continues below advertisement