Pratapgad Security : प्रतापगडावर आणखी 4 दिवस पर्यटकांना मनाई, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील पाडकाम पूर्ण. मात्र पोलिसांचा बंदोबस्त कायम. न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत बंदोबस्त कायम. नागरिकांना किमान चार दिवस गडाकडे सोडलं जाणार नाही.