PM Modi Satara Karad Speech : जब तक मैं जिंदा हूं...साताऱ्यातून मोदींचा काँग्रेसला गर्भित इशारा

PM Modi Satara Karad Speech : जब तक मैं जिंदा हूं...साताऱ्यातून मोदींचा काँग्रेसला गर्भित इशारा  सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली..यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.. डोळ्यात धुळ फेकण्यात आणि खोटं बोलण्यात काँग्रेस पक्ष मास्टर आहे अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. तर मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असा थेट इशारा पंतप्रधान मोदींनी दिलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola