Maratha Reservation : मराठा बांधवांचा वाई ते सातारा मोर्चा, जिल्हाधिकाऱाऱ्यांना देणार निवेदन
जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ वाई ते सातारा मोर्चा, वाईच्या गणपती मंदिरात आरती करुन मोर्चाला सुरुवात, साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार निवेदन