Mahavitaran Strike Satara : कर्मचारी नसल्याने 36 मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद

Continues below advertisement

 वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा कोयना वीज निर्मितीला फटका,  कर्मचारी नसल्याने ३६ मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद  , संप असाच सुरू राहिल्यास कोयनेचे इतरही युनिट बंद होण्याच्या मार्गावर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram