Mahavitaran Scheme : 31 मार्चपर्यंत थकीत वीज बिल भरल्यास शेतकऱ्यांना 30 टक्के सवलत
Continues below advertisement
कृषीपंपधारकांसाठी महावितरणची सवलत योजना. ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी ७० टक्के थकबाकी भरल्यास, ३० टक्के रक्कम होणार माफ.
Continues below advertisement