Wagh Nakh London : लंडनहून वाघनखं भारतात आणण्यासाठी आज सामंजस्य करार

Continues below advertisement

लंडनच्या म्युझियममधून वाघनखं भारतात आणण्याविषयीचा सामंजस्य करार आज पार पडणार, भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणाऱ्या करारादरम्यान मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार. 16 नोव्हेंबरला वाघनखांचं मुंबईत आगमन. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram