Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदाच दवबिंदू गोठले, वेण्णालेक परिसरात पारा 5 अंशांखाली
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पहिल्यांदाच दवबिंदू गोठले, वेण्णालेक परिसरात पारा 5 अंशांखाली, तर महाबळेश्वरात सरासरी तापमान 7 अंशांवर.