Mahabaleshwar : महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार, पाऊस आणि धुक्यामुळे वातावरणात कमालीचा बदल
Continues below advertisement
महाबळेश्वरात पावसाची संतधार रात्रीपासून सुरूच आहे. पाऊस आणि दाट धुक्यामुळे परिसरातील वातावरणात आल्हाददायक बदल झालाय.
Continues below advertisement