Mahabaleshwar : पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद, दुरुस्तीसाठी प्रशासनाचा निर्णय
Continues below advertisement
कोकणातून महाबळेश्वरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद राहणार आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
Continues below advertisement