साताऱ्याच्या शेतकऱ्याने 17 एकर माळरानावर फुलवली द्राक्षांची बाग, द्राक्षांना देशविदेशात मोठी मागणी

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली गावच्या सचिन सांगळे या शेतकऱ्यांने उजाड माळरानात द्राक्षांची बाग फुलवली आहे. केमिकलची फवारणी केल्याशिवाय द्राक्ष हे पीक येऊ शकत नाही परंतु केमिकल फवारणी करून काही सेंद्रीय निविष्ठा वापरून ती रेसुड्यू फ्री नक्कीच होऊ शकते. या द्राक्षांना बाजारात मोठी मागणी आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola