Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस, नदीकाठावरच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग पाच दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, वीर, उरमोडी, मोर्चा - गुरेघर, तारळी, वांग या धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. छोटी धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने भरली आहेत.