
Kaas Pathar Road Problem : पावसामुळे कासकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल, बामणोलीकडे जाणारी एसटी अडकली
Continues below advertisement
सातारा शहरातून कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेगा, चिखलाचा ढीग रस्त्यावर आल्याने त्यात दोन एसटी अडकल्या.
Continues below advertisement