CM Eknath Shinde Dare Village : मुख्यमंत्र्यांचा दरे गावी शेतीची पाहणी, विरोधकांकडून टोले
Continues below advertisement
मुख्यमंत्री साताऱ्यात दरे गावाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री त्यांच्या गावात शेतीची पाहणी करत करताना पाहायला मिळाले,, एकीकडे विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करण्यात येतेय
Continues below advertisement