CM Eknath Shinde Special Report : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळगावी! मुख्यमंत्री गावात, गावकरी जोमात!
Continues below advertisement
सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवासाची... मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच आपल्या मूळगावी म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या दरे या गावी गेलेत.. गावच्या घरी ते २ दिवस मुक्कामी असणार आहेत..मुख्यमंत्र्यांचं आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचं स्वागत केलंय.. चला तर आपणही जाऊयात मुख्यमंत्र्यांच्या गावात...
Continues below advertisement
Tags :
Satara Eknath Shinde Travel Chief Minister Oath Welcome Dare Moolgawi 2 Days Stay In Excitement In Jubilation