CM Eknath Shinde Dare Satara EXCLUSIVE : ... जेव्हा एकनाथ शिंदे पत्नीसह शेतात राबतात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावात असून एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात आगळेवेगळे शिंदे कैद झालेत...पत्नीसह शेतात काम करणारे शिंदे तुम्ही पाहिलेत का? नसेल तर आम्ही आज तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या शेतात घेऊन जाणार आहोत... शेतीची पाहाणी करताना... शेती करताना मुख्यमंत्र्यांसोबत खास गप्पाही झाल्या... पाहुयात

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola