Chhatrapati SambhajiRaje : राज्यपाल आणि सुधांशु त्रिवेदींनी माफी मागावी : संभाजीराजे
दरम्यान फडणवीसांनी चुकीच्या विधानाचं समर्थन करू नये, राज्यपाल आणि सुधांशु त्रिवेदींनी माफी मागावी अशी मागणी संभाजीराजेंनी केलीेय. यासंदर्भात त्याच्यांशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी