Pratapgad Satara : प्रतापगड गडावरील देवीच्या मूर्तीला 362 वर्ष पूर्ण, मशाल महोत्सवाला सुरूवात

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या प्रतापगड. या गडावरील देवीच्या मूर्तीला आज 362 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर या गडावर  362 मशाली लावून हा संपूर्ण परिसर मशालीने काही वेळातच प्रज्वलित केला जात आहे, लखलखणारा हा बुरुज पाहण्यासाठी प्रतापगड गडावरील आणि पंचक्रोशीतील असंख्य शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. या मशाल महोत्सवाच्या  गडावरचा हा नजारा खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram