Jaykumar Gore Accident at Satara : BJP MLA जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात
Continues below advertisement
Jaykumar Gore Accident News: साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore Car Accident) गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement