Satara : वेण्णालेक परिसरात पारा 7 अंशावर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर धुक्यात हरवलं

Continues below advertisement


महाराष्ट्राचं मिनी काश्मिर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा आणखी घसरलाय...वेण्णालेक भागात पारा 7 अंशावर पोहचलाय, महाबळेश्वरमध्ये पारा 9 अंशावर आहे... तर लिंगमळामधील पारा  4 अंशावर आहे...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram