Corona Effect in Bavdhan Yatra | साताऱ्यातील बावधनची बगाड यात्रा रद्द करण्याचे आदेश
साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या बगाडाला राज्यभरातून सुमारे पाच लाखापेक्षा जास्त भाविक येतात मात्र जिल्ह्यातली ही यात्रा रद्द केली नाही तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
Tags :
CoronaVirus Effect Corona Maharashtra Korona Korona Virus Corona Alert Corona Mask Corona In Maharashtra Corona Virus Corona Coronavirus