Ajit Pawar Full PC : मराठा आरक्षण देत असताना कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही : अजित पवार

Ajit Pawar Full PC : मराठा आरक्षण देत असताना कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही : अजित पवार साताऱ्यातील कराडमध्ये अजित पवारांनी घेतलं यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन, अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार, अजित पवार यांची प्रतिक्रिया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola