
Satara Accident : सातारा जिह्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री अपघात
Continues below advertisement
सातारा जिह्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री अपघात. तिघांचा जागीच मृत्यू. पंक्चर झालेल्या ट्रकवर आयशर गाडी धडकल्याने झाला अपघात.
Continues below advertisement