Satara : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खास उपक्रम, वेळे कामथीतील गावकऱ्यांचा पुढाकार
Continues below advertisement
साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, वेळे कामथी या विद्यालयाने अनोखा उपक्रम पार पाडलाय.. या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी साताऱ्यातील डोंगरामध्ये ७५ हजार बियांचं रोपण केलंय.. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम शाळेने पार पाडलाय..
Continues below advertisement
Tags :
Satara Teachers Junior College New English School Hills Time Kamathi Unique Activities Planting Of 75 Thousand Seeds Amrit Mahotsav Of Freedom