Satara Leopard : कोयना हेळगाक गावातील घरात शिरलेला बिबट्या जेरबंद ABP Majha
साताऱ्यातील कोयना हेळवाक येथे कुत्र्याची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या एका घरात शिरला. घरमालकानं लगेचच घराची कडी लावून बिबट्याला घरात कोंडलं. पाच तासांच्या प्रयत्नानं बिबट्याला जेरबंद करण्यात आलं