मास्क न घातल्याने मी दिल्लीत दंड भरला, कुणाचं ऐकावं हे जनतेनं ठरवावं, राऊतांचा राज ठाकरेंना टोला

नाशिक : राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. अशात सरकारकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्यासह मास्क लावण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र जागोजागी विना मास्क फिरत असल्याचं दिसून येतं आहे. एका कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आलेले राज ठाकरे आज पुन्हा विना मास्क दिसून आले. एवढंच नाही तर राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या स्वागताला आलेल्या माजी महापौरांना 'मास्क काढा' अशा सूचनाही दिल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola