पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबाबत घेतलेली ही भूमिका 60 दिवसांपूर्वीच घ्यायला हवी होती - संजय राऊत

दिल्लीत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झालाय.. केंद्र सरकारच्या चुकीच्या शेती धोरणाविरोधात अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ आणली हा सरकारचा नाकर्तेपणा असल्याची टिका अजीत पवार यांनी केलीय. आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टिका केलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजने अंतर्गत अनेक योजनांचा भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola