Rajya Sabha | राज्यसभेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना संजय राऊत म्हणाले...
Continues below advertisement
गुलाम नबी आझाद यांना देशाबरोबरच सदानाची देखील तेवढीच चिंता होती. ही छोटी गोष्ट नाही. कारण विरोधी पक्षात असताना कोणतीही राजकीय व्यक्ती आपले वर्चस्व गाजवण्याचा कायम प्रयत्न करेल. परंतु आझाद तसे नव्हते. शरद पवार यांना देखील आझाद यांच्याप्रमाणे आहे. कोरोना महामारीच्या काळात मला आझाद यांचा फोन आला की, सर्व पक्षांच्या अध्यक्षांची बैठक बोलवा. त्यानंतर मी आझाद यांच्या सूचनेनंतर सर्वपक्षीय अध्यक्षांची बैठक बोलवली.
Continues below advertisement