भारतातील अनेक कलाकार दहशतीखाली या भूमिकेत,एकतरी कलाकार शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलला आहे? संजय राऊत

Farmer Protest : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी सुमारे 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आता जागतिक सेलिब्रिटीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्या नंतर आता मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. मियानं एक फोटो शेअर करत मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola