#SanjayRathod अधिवेशनाआधी संजय राठोडांचा राजीनामा? सरकारची नामुष्की झाल्याने मोठा निर्णय होणार?

Continues below advertisement
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेचित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहेकिशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहेदरम्यान यावर चित्रा वाघ म्हणाल्या कीमला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती  देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहेमला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाहीहा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहेकायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहेअसं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram