Sangli : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची वर्णी लागणार? आज निवडणूक

Continues below advertisement

सांगलीच्या इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक आहे.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त करत आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram