Sanjay Raut Vs Vishwajeet Kadam : सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस वादाची शक्यता?
Sanjay Raut Vs Vishwajeet Kadam : सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस वादाची शक्यता?
सांगलीची जागा काँग्रेसकडून जाऊ नये यासाठी बैठक. सुरुवातीपासून सांगली मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला. स्वातंत्र्यापासून सांगली मतदारसंघ काँग्रेसचा बालेकील्ला राहिला आहे.
शिवसेनेला विनंती करतो हट्ट करु नये. तीन पक्षांच्या वतीने अधिकृत पणे घोषणा हवी. आम्ही काँग्रस पक्ष लढत आहोत. राज्यातील नेतृत्व खंबीरपणे उभं आहे. ही जागा काँग्रेसकडे राहील याचा विश्वास दिला आहे असं विश्वजीत कदम म्हणालेत.