Vishal Patil Sangli Lok Sabha :सांगलीतून विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज दाखल,उद्या शक्तिप्रदर्शन करणार
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 05:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVishal Patil Sangli Lok Sabha :सांगलीतून विशाल पाटील यांचा अपक्ष अर्ज दाखल,उद्या शक्तिप्रदर्शन करणार
सांगली लोकसभेसाठी अखेर काँग्रेस नेते विशाल पाटलांकडून उमेदवारी अर्ज दाखल. मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटलांनी दाखल केली उमेदवारी. अपक्ष म्हणून विशाल पाटलांनी दाखल केली उमेदवारी. काँग्रेस नेते नागपूरकडे रवाना झाल्यावर,विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठत दाखल केली उमेदवारी. तर उद्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती.. उद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन रॅली द्वारे शक्ती प्रदर्शन करत दाखल करणार दुसरा अर्ज..