Siddhnath Temple: सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस, सासनकाठी गुलालाची उधळण

Continues below advertisement

सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमधील प्रसिद्ध  सिद्धनाथ देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे... लाखो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठी गुलालाची उधळण करण्यात आली... हा सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल झालेत.. खरसुंडीमधील सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरांचा मोठा बाजारही भरतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram