Solar Eclipse 2022 : तब्बल 27 वर्षानंतर दिवाळीत ग्रहण, अंधश्रध्देतून चुकीच्या प्रथा पाळू नका : अंनिस

  यंदा ऐन दिवाळीमध्येच म्हणजे  आज (25 ऑक्टोबर)  सूर्यग्रहण (Solar Eclipse) होत आहे. या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असणार आहे. 2022 मधील  हे पहिले सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. भारतात सूर्यग्रहण सायंकाळी 4:29 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. त्यामुळे भारतातील सुतक कालावधी 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजल्यानंतर वैध असेल. समाजातील प्रचलित समजुती बाजूला ठेवून प्रत्येकाने  हा आनंद घ्यावा पण त्याबरोबर थोडी काळजी देखील घ्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola