Sangli Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत सांगलीच्या जत तालुक्याच्या दौऱ्यावर : ABP Majha
Continues below advertisement
उद्योगमंत्री उदय सामंत सांगलीच्या जत तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गुड्डापूर येथील दानम्मादेवीचं दर्शन घेतलंय. त्यानंतर त्यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. पाणी टंचाईची झळ सोसणाऱ्या ४२ गावांच्या तलाव आणि कॅनॉलची ते पाहणी करणार आहेत.
Continues below advertisement