Sangli Tasgaon : श्री गणपती पंचायतनचा 244 वा रथोत्सवाला सुरूवात, मंदिर परिसर भक्तिमय

Continues below advertisement

 
तासगावच्या श्री गणपती पंचायतनचा २४४ वा  रथोत्सवाला सुरूवात झाली आहे .रथोत्सवादिवशी तासगाव गणपती पंचायत संस्थानच्या ऐतिहासीक दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते. भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात. गणपती मंदिर पासून अर्धा किलोमिटरवर असलेल्या श्री काशी विश्‍वेश्‍वर मंदीरापर्यंत बारा बलुतेदार हा रथ ओढत नेत असतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram