Sangli : मिरजच्या शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले,कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राडा

Continues below advertisement

Sangli : मिरजच्या शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले,कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राडा
मिरजेतील कार्यालय बांधण्याच्या कारणावरून शिवसेनेच्या दोन गटाचे कार्यकर्ते भिडले..मिरज किल्ला भागातील सेतू कार्यालयाजवळ असलेल्या जागेवर कार्यालय बांधण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सुरू होता. मात्र ही जागा शिवसेनेच्या नावे असून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला..यावरुन ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram