Sangli Bailgada Sharyat : सांगलीत बैलगाडा शर्यतीचा थरारा, बकासुर बैलजोडीनं जिंकली 'थार'
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 08:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं..
या बैलगाडी शर्यतीत पुण्याच्या मुळशीमधील बकासुर बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली.अभूतपूर्व उत्साहात आणि थरारक अश्या या बैलगाडी शर्यती पार पडल्या..या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील 2 लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली.