Sangli Bailgada Sharyat : रुस्तम-ए-हिंद बैलगाडा शर्यत, मुळशीच्या बकासुर बैलजोड्यानं मैदान मारलं
Continues below advertisement
Sangli Bailgada Sharyat : रुस्तम-ए-हिंद बैलगाडा शर्यत, मुळशीच्या बकासुर बैलजोड्यानं मैदान मारलं
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रुस्तम-ए-हिंद बैलगाडा सांगलीत पार पडलीये. या शर्यतीत रुस्तम-ए-हिंद केसरीचा मानकरी मुळशीचा बकासुर बैल जोड ठरला..बैलगाडा शर्यतीत बाजी मारलेल्या बैल जोडीच्या मालकाला थार गाडी भेट देण्यात आलीय.
Continues below advertisement