Sangli Robbery : सांगलीत रिलायन्स ज्वेल्स शोरुमवर भरदिवसा सशस्त्र दरोडा
Continues below advertisement
सांगलीत पोलीस असल्याचे सांगत रिलायन्स ज्वेलर्सवर दरोडा, 14 कोटींचे दागिने नेले लुटून. दरोड्याची उकल करण्यासाठी पोलिसांची ७ पथके, दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती. दरोडेखोर परजिल्ह्यातील असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट
Continues below advertisement
Tags :
Sangli Robbery Squads Police Reliance Jewellers 14 Crore Jewels Robbery Solved CCTV Footage Of Robbers