Sangli Reliance Jewelers Robbery : सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्स दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

Sangli  Reliance Jewelers Robbery : सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्स दरोड्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

सहा महिन्यापूर्वी पोलिसांना आव्हान देत पडलेल्या सांगलीतील रिलायन्स ज्वेल दरोडा प्रकरनातील  मुख्य सूत्रधारास बिहार पाटणा जेलमधून अटक करण्यात आली आहे. 
सुबोधंसिग ईश्वर प्रसाद सिंग असे संशयिताचे नाव असून तो बिहार मध्ये न्यायालयीन कोठडीत होता. या आरोपीवर विविध ठिकाणी 32 गुन्हे दाखल आहेत. तसेच जेलमधून तो टोळी चालवत असल्याचे तपासात समोर आले होते. डेहराडून येथील रिलायन्स ज्वेल चोरीच्या घटनेमागेही हेच असावेत असा संशय आहे. संशयित सुबोधसिंग यास शनिवारी रात्री सांगलीत आणण्यात आले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola