Sangli : सांगली ऊसदराबद्दल जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची बैठक निष्फळ,आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता
Sangli : सांगली ऊस दरप्रश्नी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची बैठक निष्फळ सांगली जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच, कायदा हातात घेऊ नका, प्रशासनाकडून आवाहन कायदा हातात घेऊ नका,