Sangli Old Pension Scheme:जुन्या पेन्शन योजनेसाठी सांगलीत मोर्चा,225 विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुन्या पेन्शन योजनेसाठी सांगलीत मोर्चा काढण्यात आलाय. २२५ विविध संघटनांचे कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झालेत... तर काही मोर्चेकरी उंटावर बसून मोर्चात सहभागी झालेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी